सरपंच राजेश लिंगायत व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील संपूर्ण महिला व पुरुष यांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पास केला

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
गडचिरोली:आरमोरी किटाळी गट ग्रामपंचायत अंतर्गत किटाळी, सूर्यडोंगरी,आकापुर महीला संघटन बैठक व महीला ग्रामसभेमधे दारूबंदीचा ठराव पारित केला दारु विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर शासकिय दाखले देवू नये ,15000/- मासिक दंडात्मक कारवाई, दारू पकडून देणाऱ्यास 2000/- दंड,दारू पिऊन शिवी,भांडण तंटे केल्यास 1000/- रुपये दंड गट ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत येणाऱ्या तीन्ही गावात किटाळी,सूर्यडोंगरी,आकापुर या गावावर बंधनकारक राहिलं असे महीला ग्रामसभेने ठराव पारित केले.सरपंच राजेश लिंगायत व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील संपूर्ण महिला व पुरुष यांनी ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव पास केला
Related News
२४ तास पाणीपुरवठा करा, अन्यथा वार्षिक सरासरी आकारणी करा:अन्यथा वंचित बहुजन आघाडीने आंदोलनाचा इशारा
18-Jun-2025 | Sajid Pathan
ब्रह्मपुरी क्रीडा महोत्सव समिती तर्फे जागतिक पर्यावरण दिवसानिमित्य वृक्षारोपण
06-Jun-2025 | Sajid Pathan